नतमस्तक तुझ्या चरणी मी आलो बघ तुला भेटण्याला डोळे भरुनी पहा आई मज जीवन माझे कृतार्थ होण्याला..... नतमस्तक तुझ्या चरणी मी आलो बघ तुला भेटण्याला डोळे भरुनी पहा आई मज जीवन माझ...
केला कोलासुर वध महालक्ष्मीने क्षणातं म्हणून कोल्हापूर नाव करविर गावासं केला कोलासुर वध महालक्ष्मीने क्षणातं म्हणून कोल्हापूर नाव करविर गावासं
महालक्ष्मी दर्शनाला येती मोठ मोठे सिद्ध महालक्ष्मी दर्शनाला येती मोठ मोठे सिद्ध
आशीर्वाद मागण्या मी आलो तुझ्या दारी जन्मभराची मज आज दे ग शिदोरी.....। आशीर्वाद मागण्या मी आलो तुझ्या दारी जन्मभराची मज आज दे ग शिदोरी.....।
प्रसन्न होऊनी सकाळ पारी हात धरी ग शिरावरी दुःख दैन्य दूर लोटूनी कृपा करी तू माझ्यावरी...! प्रसन्न होऊनी सकाळ पारी हात धरी ग शिरावरी दुःख दैन्य दूर लोटूनी कृपा करी तू म...
दर्शन घेता दुःख दारिद्री अवघे दूर पळून जाते सौख्य समाधान शांती घेऊन श्री महालक्ष्मी माझ्या घरी ये... दर्शन घेता दुःख दारिद्री अवघे दूर पळून जाते सौख्य समाधान शांती घेऊन श्री महाल...